झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल... सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
CM Devendra Fadnavis PC News: पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. ...
राजस्थानच्या करौली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करौली-गंगापूर रस्त्यावरील सलेमपूर गावाजवळ मंगळवारी रात्री खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत ५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...
इम्तियाज अलीनेच केलं कन्फर्म, म्हणाले... ...
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनने आधीच इशारा दिला आहे की, अल्कोहोलचा एक थेंबही अनेक प्रकारच्या कॅन्सरचं कारण ठरू शकतो. ...
आमिर खान-नाना पाटेकर या दोघांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या मुलाखतीत आमिर-नानांनी एकमेकांशी खास संवाद साधला ...
विराट कोहली आणिअनुष्का शर्मा हे मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसले. ...
ola electric touchpoints : ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकलं आहे. यामुळे प्रतिस्पर्धी कंपनींना तगडं आव्हान निर्माण झालं आहे. ...
Azerbaijan Airlines plane crashes in Kazakhstan : अझरबैजानी विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते, असे कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले. ...
पहिल्या तीन सामन्यात जो गडी टीम इंडियासाठी तारणहार ठरला त्यालाच बाकावर बसण्याचा प्लान शिजल्याची चर्चा आहे. ...
पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा वार्षिक रथोत्सव सोहळा रविवारी (दि. २९) साजरा होणार ... ...