शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री भेटून कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय परस्पर शेतकरी संप मागे घेण्याची घोषणा के ली ...
नाशिक : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डातर्फे ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे ...
सीटू कामगार संघटनेच्या वतीने शनिवारी (दि़३) विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ ...
नाशिक : शहरातील विविध ५७ कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुमारे २४ हजार ५५५ जागांसाठी शुक्रवारी (दि.२) जून प्रवेशप्रक्रिया सुरळीत सुरू झाली ...
सुकाणू समितीचा निर्णय नाशिकच्या संपकरी शेतकऱ्यांना मान्य नसल्याने परिसरातील भाजीबाजारात बोटावर मोजण्याइतकेच विक्रेते दिसून आले आहे ...
तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील जवळपास अडीच हजाराहून अधिक हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झाल्याने हमाल संप मिटण्याची प्रतीक्षा करीत आहेत ...
नाशिक : स्कॉर्पिओतून आलेल्या संशयितांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले दूध ओतून दिल्याची घटना शुक्रवारी (दि़२) सायंकाळी महात्मानगर परिसरात घडली़ ...
जागतिक दर्जाचे अद्ययावत शिक्षण भारतातही उपलब्ध व्हावे, हाच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा दृढ संकल्प असल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर ...
जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी शेतकरी संपाचा काहीच परिणाम नसून, दूध व भाजीपाल्याची वाहतूक व्यवस्थित सुरू असल्याची माहिती दिली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी दुपारी शहराला झोडपले. वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ उडाली. ...