लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतक:यांचा मोर्चा - Marathi News | Farmer's support for wild animals: Front | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतक:यांचा मोर्चा

नशिराबाद परिसरातील शेतक:यांचा संताप : आठ दिवसात बैठक घेवून प्रश्न मार्गी लावणार; जिल्हाधिका:यांचे आश्वासन ...

खोटा प्रचार करून मोदींनी देशाच्या जनतेला फसवलं: आनंद शर्मा - Marathi News | Modi spoiled the people of the country by spreading false propaganda: Anand Sharma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोटा प्रचार करून मोदींनी देशाच्या जनतेला फसवलं: आनंद शर्मा

देशात अघोषीत आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. सरकारविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. खोटा प्रचार करून मोदींनी देशाच्या जनतेला फसवलं आहे. ...

ड्रॅगनचे शेपूट वाकडेच! भारताच्या NSG सदस्यत्त्वाला पुन्हा खोडा - Marathi News | The tail of the dragon! Reopen the NSG membership of India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनचे शेपूट वाकडेच! भारताच्या NSG सदस्यत्त्वाला पुन्हा खोडा

भारताच्या एनएसजी (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध कायम आहे. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाबाबत चीननं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे. ...

बुलडाणा : एस.टी महामंडळातील निवृत्तीधारकांचा मोर्चा - Marathi News | Buldana: Retired Peoples Front of ST Mahamandal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाणा : एस.टी महामंडळातील निवृत्तीधारकांचा मोर्चा

एस.टी महामंडळातील निवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला मोफत प्रवास सलवत मिळावी, तसेच संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी ...

बुलडाणा : एस.टी महामंडळातील निवृत्तीधारकांचा मोर्चा - Marathi News | Buldana: Retired Peoples Front of ST Mahamandal-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाणा : एस.टी महामंडळातील निवृत्तीधारकांचा मोर्चा

यावल शहर हगणदरीमुक्त - Marathi News | Yawl City Hagar-free | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल शहर हगणदरीमुक्त

शहरात आनंद : केंद्रीय समितीचे पालिका प्रशासनाला पत्र ...

पाकिस्तानशी चर्चा करू, पण दहशतवाद थांबल्यावर - सुषमांनी सुनावले - Marathi News | Talk to Pakistan, but after the end of terrorism - Sushma said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानशी चर्चा करू, पण दहशतवाद थांबल्यावर - सुषमांनी सुनावले

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. काश्मीर प्रश्न पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा ...

नवापूरला बंदचे आवाहन करीत असताना दोन जण भाजले - Marathi News | Two people were burnt while making an appeal to Navapura | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नवापूरला बंदचे आवाहन करीत असताना दोन जण भाजले

तेलाच्या कढईत ओतले पाणी ...

कोल्हापुरात दुकाने बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा - Marathi News | Withholding of shops in Kolhapur and supporting farmers' movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात दुकाने बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा

केएमटी वाहतुकीवर परिणाम, शिवसेना आक्रमक ...