New Year With Investment : नवीन वर्षाची सुरुवात गुंतवणुकीने करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी सरकारी हमीसह परतावा देणाऱ्या योजनांची माहिती घेऊन आलो आहोत. ...
काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकन राज्य म्हटले होते. आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ट्रुडो यांनी ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिले असून कॅनडा हा स्वतंत्र देश असल्याचे म्हटले आहे. ...
financial freedom : या वर्षी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच योग्य नियोजन करून गुंतवणूक सुरू करा. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. त्यांचे पालन करून तुम्हीही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता. ...
Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, मेष राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या ...
Agro Advisory : या आठवड्यात हवामानानुसार पिकांचे नियोजन कसे करावे यासंदर्भात मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. ...
Krushi Ayukta Pune राज्य सरकारने मंगळवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली. सध्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची बदली कृषी आयुक्त्त म्हणून करण्यात आली आहे. ...