लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापुरात दरोडेखोर टोळीला अटक - Marathi News | Dacoakhor gang arrested in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात दरोडेखोर टोळीला अटक

सराफ दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री वडणगे (ता. करवीर) फाटा येथे अटक केली ...

पाच हजार भरा तरच अ‍ॅन्जिओेग्राफी - Marathi News | Angiography only if filled up to five thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच हजार भरा तरच अ‍ॅन्जिओेग्राफी

तुम्ही दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असाल तरीही ‘अ‍ॅन्जिओग्राफी’साठी पाच हजार रुपये भरणे आवश्यक आहे. ...

‘तत्वत:’ शब्दाला शिवसेनेचा विरोध - Marathi News | The principle of 'principle:' is the opposition of the Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तत्वत:’ शब्दाला शिवसेनेचा विरोध

शेतकरी कर्जमाफीतील ‘तत्वत:’ या शब्दाला शिवसेनेचा विरोध असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़ ...

प्रभाकर देशमुखांनी राजकारणात यावे - Marathi News | Prabhakar Deshmukh should come in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रभाकर देशमुखांनी राजकारणात यावे

विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर व माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची जोडी साताऱ्याच्या दृष्टीने योग्य दिसते. ...

भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने - दानवे - Marathi News | BJP government in favor of farmers - demon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने - दानवे

केवळ अल्पभूधारक नव्हे तर सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णयामुळे भाजपा सरकार सदैव शेतकऱ्यांची बाजू घेत असल्याचे सिद्ध झाले आहे ...

२७२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केले मुंडण - Marathi News | 272 project affected farmers made their hair fall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२७२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केले मुंडण

जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात ...

विजेअभावी ग्रामीण जनजीवन प्रभावित - Marathi News | Affected by the powerless rural life | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजेअभावी ग्रामीण जनजीवन प्रभावित

पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. ...

कालवा भूसंपादन मोबदल्यासाठी पायपीट - Marathi News | Pavement for rectification of canal land acquisition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कालवा भूसंपादन मोबदल्यासाठी पायपीट

आमडापूर प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त पायपीट करीत आहे. ...

मृगाच्या पावसाने पेरणी सुरू - Marathi News | Sowing begins with the rains | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृगाच्या पावसाने पेरणी सुरू

बहुप्रतीक्षित मृग नक्षत्राच्या जलधारांनी धरतीला चिंब भिजविले आणि शेतकरी पेरणीच्या कामाला लागला. ...