लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमच्या मुलाच्या बँक खात्यात सायबर क्राइमचे पैसे तर आले नाहीत? - Marathi News | Has cybercrime money not arrived in your child's bank account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या मुलाच्या बँक खात्यात सायबर क्राइमचे पैसे तर आले नाहीत?

ठाण्यातील एका ८५ वर्षीय सदानंद पाध्ये यांना कुरिअरच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याची भीती दोन सायबर भामट्यांनी घालून साडेआठ लाखांची फसवणूक केली होती. ...

फक्त पोटावरचीच चरबी कमी करता येते का? ‘स्पॉट रिडक्शन’ खरंच शक्य असतं.. - Marathi News | Belly Fat : Can You Lose Weight Just from Your Stomach? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त पोटावरचीच चरबी कमी करता येते का? ‘स्पॉट रिडक्शन’ खरंच शक्य असतं..

Belly Fat : पोटावर खूप जास्त चरबी वाढली की, लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना एक प्रश्न असतो की, केवळ पोटावरील चरबी कमी करता येते का? ...

शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन, जगण्यासाठी बनतो पुतळा... - Marathi News | A statue is made to live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क येथील गोल्ड मॅन, जगण्यासाठी बनतो पुतळा...

मूळचा छतीसागडचा रहिवासी असलेल्या राहुल नट (२४) याने आई - वडिलांसह २००४मध्ये मुंबई गाठली. पनवेलमध्ये भाड्याच्या घरात तो कुटुंबीयांसोबत राहतो. ...

'सैराट' झालं जी! तानाजी गालगुंडेने दिली प्रेमाची जाहीर कबुली? 'तो' फोटो शेअर केल्याने चर्चा - Marathi News | sairat fame marathi actor tanaji galgunde shared photo with girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट' झालं जी! तानाजी गालगुंडेने दिली प्रेमाची जाहीर कबुली? 'तो' फोटो शेअर केल्याने चर्चा

तानाजीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. "Entering 2025 with" असं कॅप्शन देत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. ...

ट्रेडिंगच्या नादात वृद्धाने गमावले दोन कोटी; ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Elderly man loses Rs 2 crore in trading frenzy; case registered for online fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेडिंगच्या नादात वृद्धाने गमावले दोन कोटी; ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल

वाशी परिसरात राहणाऱ्या ७६ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना ऑनलाईन ट्रेडिंग बद्दल माहिती मिळाली होती. ...

"ऑडिशन्स दिल्या पण न सांगताच रिप्लेस...", दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत - Marathi News | veteran marathi cinema actor vijay chavan son varad revealed in interview about not getting work for the last two years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशन्स दिल्या पण न सांगताच रिप्लेस...", दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत

इंडस्ट्री गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या मुलाची कामासाठी धडपड, म्हणाला... ...

नवीन वर्षात ‘लूटेल कॅफे’, नवी मुंबईच्या सौंदर्यात भर; उघड्यावरील लघुशंकेला बसेल चाप - Marathi News | 'Lootel Cafe' adds to the beauty of Navi Mumbai in the new year; Open defecation will be curbed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात ‘लूटेल कॅफे’, नवी मुंबईच्या सौंदर्यात भर; उघड्यावरील लघुशंकेला बसेल चाप

सध्या हैदराबाद येथे अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बसथांबे, गर्दीची ठिकाणे, माॅर्निंग वाॅकची ठिकाणे आणि उद्यानांत अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करतात. ...

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए - Marathi News | Stubbornness perseverance and hard work A rickshaw driver daughter became a CA after overcoming financial difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए

गरुडभरारी घेणाऱ्या सोनाली मळेकर हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते, हे दाखवून दिले ...

सायबर भामट्यांनाच ‘ठेंगा’! सतर्क मुंबईकरांनी फसवणूक टाळली; वेळेत नोंदविली तक्रार - Marathi News | Beware of cyber crooks! Vigilant Mumbaikars avoid fraud; file complaint in time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर भामट्यांनाच ‘ठेंगा’! सतर्क मुंबईकरांनी फसवणूक टाळली; वेळेत नोंदविली तक्रार

...यांपैकी काहीजणांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, तर नुकसान न झाल्याने अनेकांनी तक्रार देणे टाळले.  ...