जे लेखक भविष्यात नावारूपाला येतील याची कसलीही कल्पना नसताना अशा लेखकांची पुस्तकं निवडून प्रकाशित करणारे, अनेक नामवंतांचे पहिले पुस्तक छापणारे पाॅप्युलरचे प्रमुख रामदास भटकळ सांगणार आहेत पुस्तकाच्या जन्माची गोष्ट. ...
Sukesh Chandrasekhar And Nirmala Sitharaman : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बराच काळ जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती दिली. ...
Thackeray Group MP Sanjay Raut PC News: काँग्रेस नेत्यांनी ऐकायची सवय ठेवावी. आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. त्यामुळे कुणाला मिरची लागायचे कारण नाही. पक्षविस्ताराचा आम्हाला अधिकार आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले. ...
आता या रुग्णांची संख्या १२७ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गावातील इतरांनी त्याची धास्ती घेत आता दैनंदिन स्वच्छतेसाठी अंघोळ करणेही बंद केल्याचा प्रकार घडत आहे. ...
NAFED centers : नाफेडच्या २० केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी १२ जानेवारी डेडलाइन देण्यात आलेली आहे. अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेल्या १० हजारांवर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी बाकी आहे. त्यामुळे किमान ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. ...