गोवा - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचालीवरून दोन प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ४३ लाख ७० हजार रूपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात यश मिळविले ...
भारतीय संघातून खेळण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धांत खेळणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय संघात निवड झालेली नसल्याची खंत बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने बोलून दाखवली. ...
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील नवीन वरसावे वाहतूक पुलासह पश्चिम महामार्ग ८ वरील काशिमिरा येथील उड्डाणपुलाखालील जागेचे पालिकेकडे हस्तांतरण, पादचारी पूल, पालिकेच्या नाला बांधकाम व भार्इंदर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय वाह ...
जासई हद्दीतील अश्विनी लॉजिस्ट्रिकच्या दोन गॅरेजला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले दोन ट्रेलर्स आणि टायर जळून खाक झाले. ...
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे आज निधन झाले. 2003 ते 2013 अशा दहा वर्षांच्या काळात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. जिंताओ हे 75 वर्षांचे होते. ...
लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाकच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतायत. बरेलीमधल्या एका मुस्लिम पतीनं 50 हजारांसाठी पत्नीला मारझोड करत तिहेरी तलाक दिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यानं तिला घराबाहेर हाकललं. माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, असंह ...
मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरी पोहोचले आहेत ...