चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना गुरुवारी सुनावण्यात येणारी शिक्षा रद्द झाल्याने आज शुक्रवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान न्यायालयात लालू आणि न्यायाधीशांमध्ये गंमतीशीर ...
मुंबई सेंट्रलमध्ये जिया इमारतीला आग लागल्याचं वृत्त आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून कोरेगाव भीमाप्रकरणी त्यांनी धरलेले मौन सोडावं, अशी टीका गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. ...
रायगड जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या व राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने नियोजित केलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमांना देशात अव्वल मानांकन मिळून या वर्षीचा सर्वोत्तम शाखेचा पुरस्कार मिळाला आहे. ...
'भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही', असं उदयनराजे भोसलेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...