'भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही', असं उदयनराजे भोसलेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...
राजस्थान सचिवालयातील शिपाई पदाच्या नोकरीसाठी 129 इंजिनिअर्स, 23 वकील, एक सीए आणि 13 एम डिग्री असणाऱ्यांनी मुलाखत दिली आहे. ...
अभिनेता रणबीर कपूर नुकताच विमानतळावर बघावयास मिळाला असून, त्याने परिधान केलेल्या टी-शर्टची किंमत जाणून घेऊन तुम्हाला धक्का बसेल. ...
अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत बंद केल्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. पाकिस्तानने आता या शाब्दिक लढाईत भारताला खेचले आहे. ...
गोव्यातील मांडवी आणि झुवारी या दोन प्रमुख नद्यांचा पर्यावरणीय परिणाम अभ्यास होणार आहे. ...
चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना उद्या शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे ...
आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. होय, रिअल लाइफ हनीप्रितच्या आईने तिच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ... ...
समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमधून दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला गेली आहे. ...
मुख्य डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केल्यामुळे 50 ज्युनिर डॉक्टर्स आता आरोग्य सेवेची जबाबदारी संभाळत आहेत. ...