शहरातील कात्रज परिसरात एका महिलेचा २ जानेवारी २०१८ रोजी विजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी करावी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे ...
हिवाळ्यात त्वचा उत्तम ठेवण्यासाठी आपला आहार खूप मदत करतो. हिवाळ्यात त्वचेचं नुकसान होवू नये यासाठी आपला आहारही हिवाळ्याचा सामना करण्यास पूरक असायला हवा. त्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही आहारीय घटकांचा समावेश आवर्जून करायला हवा. ...
खाण भागात वाहतूक करणा-या ट्रकांमुळे होणारी समस्या दूर करण्यासाठी नव्या रस्त्यांचे जाळे विणणा-या मायनिंग कॉरिडोरच्या कामाचा प्रारंभ येत्या महिन्यात होणार आहे. ...
बैजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चप्पल कॅमे-याचा वापर करत तरूणी आणि महिलांना काही कळायच्या आत त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढायचा. ...
बॉलिवूडची हॉटेस्ट गर्ल, अभिनेत्री मल्लिका शेरावत आर्थिक चणचणीमुळे रस्त्यावर आली आहे. भाडे थकविल्यामुळे फ्रेंच कोर्टाने मल्लिकाला पॅरिस येथील घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ...
आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेन भारताचा 72 धावांनी पराभव केला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताकडून हार्दिक पांड्यानं 91 धावांची एकाकी झुंज दिली होती. ...