लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोठा अनर्थ टळला ! सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळला  - Marathi News | nandidhwaj falls on transformer in siddharameshwar yatra in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठा अनर्थ टळला ! सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळला 

सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ...

कलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi - Marathi News | Worst Things to Artists | Vaibhav Tatwawadi | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi

कलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi कलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi ...

सैन्य दिनी सीमेवर भारताची घातक कारवाई, पाकिस्तानचे सात सैनिक ठार - Marathi News | Four Pakistan Army soldiers killed along LOC in Jandrot, Kotli sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्य दिनी सीमेवर भारताची घातक कारवाई, पाकिस्तानचे सात सैनिक ठार

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाता भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे ...

गोव्यातील कदंब पठाराला सोन्याचे मोल, बिल्डर-राजकारण्यांचा डोळा - Marathi News | builder-politician eye on Goa's Kadamb plateau | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील कदंब पठाराला सोन्याचे मोल, बिल्डर-राजकारण्यांचा डोळा

राजधानी पणजीच्या कदंब बस स्थानकापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कदंब पठाराला आता सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे ...

स्मार्टरॉनचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन - Marathi News | Smartron Jumbo Battery Smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टरॉनचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन

स्मार्टरॉन कंपनीने तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असणारा 'स्मार्टरॉन टी.फोन पी' हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे. ...

अहमदनगरमधील सोनई हत्याकांड प्रकरण : सात आरोपींपैकी 6 जण दोषी, 18 जानेवारीला सुनावणार शिक्षा  - Marathi News | Soni killings case in Ahmednagar : Six accused convicted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहमदनगरमधील सोनई हत्याकांड प्रकरण : सात आरोपींपैकी 6 जण दोषी, 18 जानेवारीला सुनावणार शिक्षा 

अहमदनगरमधील बहुचर्चित सोनई येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. ...

​रेडिओ सिटी सिने अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात सुमेध मुद्गलकरने पटकावली तीन नामांकनं - Marathi News | Sudheed Mudgalkar has won three nominations for the Radio City Cine Award Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​रेडिओ सिटी सिने अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात सुमेध मुद्गलकरने पटकावली तीन नामांकनं

'डान्स महाराष्ट्र डान्स' त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स' आणि सम्राट अशोका यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी ... ...

​२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ च्या टीमने सैनिकांसोबत साजरा केला आर्मी दिन - Marathi News | 21 Sarfarosh: The Sarnagarh 1897 team celebrated with the army Army Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ च्या टीमने सैनिकांसोबत साजरा केला आर्मी दिन

२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका सैनिकांच्या जीवनावर आधारित असल्याने या मालिकेच्या ... ...

हायकोर्टाच्या न्यायाधीशांची मुलगी आहे शिल्पा शिंदे, जाणून घ्या बिग बॉस 11 च्या विनरबद्दल महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Interesting Facts About Shilpa Shinde big boss 11 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हायकोर्टाच्या न्यायाधीशांची मुलगी आहे शिल्पा शिंदे, जाणून घ्या बिग बॉस 11 च्या विनरबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

बिग बॉस 11 च्या ट्रोफीवर मराठमोठी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आपलं नाव कोरलं आहे. ...