महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदीसंबंधी दिलेल्या निर्णयावरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांसाठी पुढे ढकलली आहे ...
स्वराज्य अभियानाचे पदाधिकारी तसेच प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.प्रशांत भूषण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा या आशयाची तक्रार सोमवारी दुपारी ब:हाणपूर पोलिसात दिली आहे. ...
आमदार देवयानी फरांदे यांनी आज जिल्हा शासकिय रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत चर्चा केली. गर्भपातप्रकरणी दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर बडतर्फची कारवाई करण्याची मागणी ...
मु.जे.महाविद्यालयातील भुगोल विभागातर्फे छतावर खान्देशातील खगोलप्रेमी व विद्याथ्र्याना आकाश निरीक्षणासाठी उपयोगी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दुर्बिण बसविण्यात आली आहे. ...
दिंडोशीच्या नागरी निवारा समोरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरातून वाहणाऱ्या वलभट नदीची गटारगंगा झाली असून याबाबत जनजागृती करण्यासाठी रिव्हर मार्च या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ...