प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तब्बल तीन वर्षांनंतर स्मार्ट आरसीचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. या आठवड्यात स्मार्ट आरसीचा मुहूर्त साधण्यात येणार असून, त्यासाठी अर्जदाराकडून २०० रुपये शुल्क आकारला जाणार आहे. ...
अँकर अर्पिता तिवारी (२४) हिच्या मृत्यूप्रकरणी तिचा मित्र अमित हाजरा याला मालवणी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्या काही मनसोपचार चाचण्या पोलिसांनी केल्या होत्या. ज्यात हे उघड झाले. ...
जलयुक्तसह जल व मृद् संधारणाच्या कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जलसमृद्धी योजनेच्या माध्यमातून १७.६० लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे व त्यावरील व्याजाचे दायित्व शासन अदा करणार आहे. ...
संपूर्ण करीयरमध्ये सचिनचा आत्मविश्वास कधीही उद्दामपणामध्ये बदलला नाही असे संजय मांजरेकर म्हणाले. पांडया बाद होण्याआधी विराट कोहलीने 21 वे शतक झळकावले. ...
प्रभात रोड वर शनिवारी रात्री गोळीबार करून बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्यातील एकाचे नाव रवी चोरगे आणि दुसरा राहुल शिवतारे अशी आहेत. ...
सहा दिवसांच्या भारताच्या दौ-यावर असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा दुसरा दिवस फार विशेष ठरला आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ...