पणजी - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गेल्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात तब्बल २७३ जणांचे परवाने आरटीओने निलंबित केले. वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी ही माहिती दिली. वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलल्या प्रकरणी १३ ...
गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टातील घडामोडी चर्चेत आहेत. आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. ...
म्हादई पाणीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणि पाणी तंटा लवादासमोर येत्या आठवडय़ात हस्तक्षेप याचिका सादर होणार आहे. गोवा सरकारने या कामी म्हादई बचाव अभियानाचीही मदत घेतली आहे. ...
सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाल ...
सेंच्युरियन पार्क - मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीसह मुरली विजय आणि लोकेश राहुल तंबूत परतल्याने दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर ३ ...
चीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे. ...
जनमत कौल जिंकल्याने गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिले हे खरे असले तरी, जनमत कौल जिंकण्याच्या प्रक्रियेत अनेकांचे मोठे योगदान असल्याने स्वर्गीय जॉक सिक्वेरा यांचा एकटय़ाचाच पुतळा विधानसभा किंवा सचिवालयासमोर उभा करण्याच्या फंदात सरकारने पडू नये, अ ...