लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

VIDEO : पोलिसाला मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू दोषी, सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | MLA Bachu kadu guilty, sentenced to one year imprisonment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :VIDEO : पोलिसाला मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू दोषी, सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना अचलपूर सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. ...

महापालिका कृष्णकुंज बाहेर बसवणार फेरीवाल्यांना, राज ठाकरेंनी घेतली महत्वाची बैठक - Marathi News | BMC Hawker zone near to raj thackray residennce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका कृष्णकुंज बाहेर बसवणार फेरीवाल्यांना, राज ठाकरेंनी घेतली महत्वाची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उभा राहणार आहे. त्या संदर्भात बुधवारी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी मनसेचे विभागअध्यक्ष आणि पदाधिका-यांची एक बैठक पार पडली. ...

साबरमती आश्रमात इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी चालवला चरखा, पंतप्रधान मोदींसोबत पतंगदेखील उडवला  - Marathi News | PM Narendra Modi nd Israel PM Netanyahu ahmedabad road show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साबरमती आश्रमात इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी चालवला चरखा, पंतप्रधान मोदींसोबत पतंगदेखील उडवला 

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून बुधवारी (17 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुजरातच्या दौ-यावर आहेत. ...

2017 मध्ये 1 कोटी परदेशी पयर्टकांनी दिली भारताला भेट, 27 अब्ज डॉलर्सची कमाई - Marathi News | Foreign tourist arrivals hit new high of one crore, earnings cross $27-billion mark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2017 मध्ये 1 कोटी परदेशी पयर्टकांनी दिली भारताला भेट, 27 अब्ज डॉलर्सची कमाई

2017 हे वर्ष भारतीय पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे. या वर्षभरात भारताला 1 कोटी पर्यटकांनी भेट  दिली आहे. त्यामुळे भारताला 27 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नही मिळाले आहे. ...

‘अमर फोटो स्टुडीओ’ची विदर्भवारी - Marathi News | Vidarbaghari of 'Amar Photo Studios' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अमर फोटो स्टुडीओ’ची विदर्भवारी

सुबकच्या सहकार्याने रंगभूमीवर दाखल झालेल्या कलाकारखाना प्रस्तुत ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाट्यकृतीने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. तरूणाईची अचूक नस ओळखणाऱ्या ... ...

मिलिंद सोमणने दिला सात तास रनिंग करण्याचा सल्ला; युजर्सने म्हटले, ‘आम्हाला बायको पोरं आहेत’! - Marathi News | Milind Soman advised to run for seven hours; The users said, 'we have wives!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणने दिला सात तास रनिंग करण्याचा सल्ला; युजर्सने म्हटले, ‘आम्हाला बायको पोरं आहेत’!

अभिनेता मिलिंद सोमणने ट्विटरवर एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना सल्ला देताना म्हटले की, दररोज सात तास रनिंग करा. त्यावर त्यांनी दिलेला रिप्लाय वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. ...

#SHOCKING : जेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण अचानक घोरायला लागतो ... - Marathi News | #SHOCKING: When doctor declared dead PATIENT STarts snoring | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#SHOCKING : जेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण अचानक घोरायला लागतो ...

तो रुग्ण बराच वेळ निश्चल अवस्थेत तसाच पडून असल्याने त्यांच्या नातेवाईंकांनी डॉक्टरांना परिक्षणासाठी बोलावले. ...

पोलीस आता असणार केवळ 'ऑन ड्युटी 8 तास' - Marathi News | mumbai police 8 hrs shift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस आता असणार केवळ 'ऑन ड्युटी 8 तास'

'ऑन ड्युटी 24 तास' अशी ओळख असलेल्या मुंबई पोलिसांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबई पोलिसांना आता 12 तासांऐवजी केवळ 8 तासांचीच ड्युटी करावी लागणार आहे. ...

शिल्पाच्या 'त्या' साडीची चर्चा - Marathi News | Shilpa's 'Sa' sari talk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पाच्या 'त्या' साडीची चर्चा

‘दिलवालों के दिल का करार लूटने’ असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत ... ...