लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘त्यांची’ रक्ताची तहान कधी शमणार? - Marathi News | 'Their' thirsty blood thirsty? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘त्यांची’ रक्ताची तहान कधी शमणार?

छत्तीसगड या छोट्याशा राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १२ जवान मृत्युमुखी पडले. ...

अवघे ६०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र - Marathi News | Only 600 candidates eligible for written examination | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवघे ६०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र

जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली. अनुकंपावरील राखीव जागा वगळता उर्वरित ३९ जागांसाठी ...

ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्याची धावपळ - Marathi News | Runway to set up a settop box in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्याची धावपळ

नाशिक : जिल्ह्णातील १५१३४ केबलधारकांचे प्रक्षेपण खंडित करण्यात आल्याने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ...

चेनानी-नाशरी बोगदा झाला तयार! - Marathi News | Chenani-Nashari tunnel was ready! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेनानी-नाशरी बोगदा झाला तयार!

जम्मूहून श्रीनगर राष्ट्रीय महागार्गावरील उधमपूर ते रामबन या १0.८९ किलोमीटरच्या सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, २ एप्रिल रोजी होत आहे. ...

२.७० लाख पुस्तकांत बालके दंग - Marathi News | 2.7 million books in children's riot | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२.७० लाख पुस्तकांत बालके दंग

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांत वाचन कट्टा तयार केला. ...

मत कोणालाही द्या, पण जाते कमळालाच - Marathi News | Give vote to anyone, but it does not matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मत कोणालाही द्या, पण जाते कमळालाच

आपले मतदान कोणाला झाले हे कळण्यासाठी पोच पावती देणाऱ्या मतदान यंत्राची चाचणी मध्य प्रदेशातील भिंड येथे घेण्यात आली. ...

पारा चाळीशीच्या पार - Marathi News | The mercury crosses forty | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पारा चाळीशीच्या पार

एप्रिल-मे महिन्यातील तापमान मार्च महिन्यातच अनुभवायला आल्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. ...

महाआरोग्य शिबिरांतर्गत किडनी प्रत्यारोपण - Marathi News | Kidney transplant under immunization camps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाआरोग्य शिबिरांतर्गत किडनी प्रत्यारोपण

नाशिक : राज्यात शिबिराच्या माध्यमातून पहिल्यांदाच नाशिकमध्ये यशस्वीरीत्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ...

आमदार खरेदीबद्दल गडकरींचे आभार माना - Marathi News | Thanks to Gadkari for the purchase of MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार खरेदीबद्दल गडकरींचे आभार माना

माझे नाहीतर आमदारांची खरेदी करून तुमचे सरकार स्थापन करण्यास मदत केल्याबद्दल तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानायला हवेत ...