सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जानेवारीतच प्रकल्प पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ४८४ प्रकल्पांमध्ये सध्या ३४ टक्केच साठा आहे. यामध्ये १० टक्के मृत साठा गृहीत धरता, आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. ...
भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं 1 एप्रिलपासून बस आणि टॅक्सीमध्ये पॅनिक बटन बसवणं सक्तीचं केलं आहे. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हे बटन कार्यान्वित होणार असून, 1 एप्रिल 2018पासून हे प्रत्येक बस आणि टॅक्सीमध्ये बसवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. ...
दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला. ...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे थायलॅण्डमधील काही फोटोज् सध्या व्हायरल होत आहेत. पण का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर! ...