इनफोर्समेंट डायरेक्टोरेट डिपार्टमेंट (ई.डी.) ने जप्त २०१३ मध्ये जप्त केलेल्या जमिनीची बेकायदा विक्री केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी करणा-या मुळशी व पौड येथील दुय्यम निबंधक तसेच बांधकाम व्यावसायिकांसह आठ जणांवर ...
वैभववाडी बाजारपेठेतील वाढलेल्या टप-यांच्या मुद्द्याबाबत सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यामध्ये सर्व टप-या हटविण्याबाबत एकमत झाले असून शनिवारी होणा-या विशेष सभेत कारवाईची रुपरेषा निश्चित केली होईल. त्यानुसार नगरपंचायतीमार्फत कार्यवाही केली ज ...
पणजी - राज्याच्या विविध भागांमध्ये खनिज खाणींना जल व हवा कायद्याखाली कनसेन्ट टू ऑपरेटचे दाखले देण्याचे काम गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरूच ठेवले आहे. गेल्या आठवडय़ात 21 खनिज खाणींना कनसेन्ट टू ऑपरेटचे दाखले दिल्यानंतर आता आणखी 12 खनिज खाणींना कनसे ...
जॉक सिक्वेरा यांचा विधानसभेत पुतळा उभा करण्याबाबतची मागणी आम्ही सभापतींसमोर मांडून ती मागणी मान्य करून घेऊ, असे नगर नियोजन मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी बुधवारी येथे सांगितले. ...
स्वच्छ भारत अभियान ( नागरी ) अंतर्गत केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जानेवारी 2018मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...
राज्यात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्कासाठी सन २०१६-१७ या वर्षात २७०० कोटी खर्च झाल्याची आकडेवारी आहे. ...
विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्राइम ब्रँचवर गंभीर आरोप केले आहेत. ...
आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला. ...
आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या बाईक अॅम्ब्युलन्सचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मुंबईत अजून १० व राज्याच्या दुर्गम व डोंगरी भागात २० अशा 30 नवीन बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. ...
केंद्रात, राज्यात, मुंबई महापालिकेच्या किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण नेहमीच पाहिलं आहे. ...