लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

₹२००० ची SIP सुरू करून जमवाल ₹२ कोटी, कोट्यधीश बनवणारा हा फॉर्म्युला मोठे-मोठे लोकही सांगू शकणार नाहीत - Marathi News | Start an SIP of rs 2000 and accumulate rs 2 crore formula that will make you a millionaire investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹२००० ची SIP सुरू करून जमवाल ₹२ कोटी, कोट्यधीश बनवणारा हा फॉर्म्युला मोठे-मोठे लोकही सांगू शकणार नाहीत

SIP Investment : साधारणपणे मोठी गुंतवणूक करूनच आपण मोठा फंड जोडू शकतो, असं लोकांना वाटतं. पण तसं काहीच नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या बचतीतूनही स्वत:ला करोडपती बनवू शकता. ...

भारतीयांची ‘आखाती श्रीमंती’ कमी होणार! - Marathi News | Indians' 'Gulf wealth' will decrease! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांची ‘आखाती श्रीमंती’ कमी होणार!

सौदी अरेबियात वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता आधी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पूर्व पडताळणी करावी लागणार आहे. ...

"बाथरुमच्या बाहेर येऊन त्याने आवाज करु नको म्हटलं अन्..."; सैफच्या मोलकरणीने सांगितला सगळा घटनाक्रम - Marathi News | Saif Ali Khan staff narrated the sequence of the attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाथरुमच्या बाहेर येऊन त्याने आवाज करु नको म्हटलं अन्..."; सैफच्या मोलकरणीने सांगितला सगळा घटनाक्रम

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम त्याच्या घरातील काम करणाऱ्या महिलेने सांगितला आहे. ...

सर्फराझ खानने उघड केले गुपित, गौतम गंभीरचा धक्कादायक आरोप; क्रिकेटविश्वात खळबळ - Marathi News | Sarfaraz Khan revealed dressing room secrets accuses Indian team head coach Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराझ खानने उघड केले गुपित, गौतम गंभीरचा धक्कादायक आरोप; क्रिकेटविश्वात खळबळ

गंभीर सर्फराझची कारकीर्द संपवणार? सोशल मीडियावर चर्चा ...

दौंड तालुक्यात "प्रशासकराज" सुरु ; १० ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात - Marathi News | Administrator begins in Daund taluka; Administration of 10 Gram Panchayats in hands of administrators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात ''प्रशासकराज'' सुरु ; १० ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात

मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. ...

मेटा : असत्याच्या दलदलीत पाय अधिक खोलात जाणार? - Marathi News | Meta: Will your feet sink deeper into the swamp of lies? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेटा : असत्याच्या दलदलीत पाय अधिक खोलात जाणार?

‘फॅक्ट चेकर’संदर्भात मेटासाठी इकडे आड तिकडे विहीर, अशी स्थिती आहे. त्यातून आपला पाय ते मोकळा करू शकतात; पण यूझर्सची मात्र अडचणच होणार आहे. ...

Rahul Gandhi : राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस - Marathi News | Congress Rahul Gandhi reached delhi aiims late night met patients sleeping on pavement in cold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री उशीरा दिल्लीतील एम्सला भेट दिली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, साधे राहा, बडेजाव टाळा! मंत्र्यांना ते जमेल? - Marathi News | Prime Minister Narendra Modi said, "Keep it simple, avoid big answers!" Will the ministers be able to do that? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, साधे राहा, बडेजाव टाळा! मंत्र्यांना ते जमेल?

माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी भाजप खासदारांना एकदा सांगितले होते, निवडणूक जिंकल्यानंतर नवी अंगठी, सोन्याची चेन घेऊ नका. मोदीही आता तेच सांगत आहेत. ...

कायद्यातील मूलभूत तरतुदी माहीत नसतील तर हजर कशाला होता? - Marathi News | If you don't know the basic provisions of the law, why were you present? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायद्यातील मूलभूत तरतुदी माहीत नसतील तर हजर कशाला होता?

कायद्याविरोधातील युक्तिवाद सहन करणार नसल्याचे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने ईडीची विनंती फेटाळली. ...