लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
8th pay commission implement : या आयोगाला पुढील वर्षी म्हणजेच २०२६ पर्यंत अहवाल सादर करावा लागेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढण्याची शक्यता आहे. ...
Solar Power Project : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून धोंदलगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे. ...