लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीचा कार्याध्यक्ष या नात्याने याचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा सल्ला दिल्याचे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले. ...
PF Account Transfer Process : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. ...
स्थलांतरित हक्क गट ‘वॉकिंग बॉर्डर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, 50 हून अधिक प्रवासी बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत एकूण 80 प्रवासी होते, असे समजते... ...
मुंबईमध्ये देशभरातून कलाकार येत असतात. त्यांना हे शहर सुरक्षित वाटते. मात्र, असे असले तरी मुंबईत अनेक कलाकारांच्या घरात घुसखोरी आणि चोरी झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ...
Put Oil In Hair Overnight : अनेकदा बघायला मिळतं की, जास्त फायदे मिळतील म्हणून अनेक महिला केसांना रात्रभर तेल लावून झोपतात. त्यांचा असा समज असतो की, असं केल्यानं केस अधिक मजबूत होतील. ...