रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व् ...
गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना पदार्थविज्ञानाचे नोबेल आज जाहीर करण्यात आले. रेनर वाईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार देण्याचे नोबेल समितीने जाहीर केले. पदार्थविज्ञानाचे हे 111 वे नोबेल आहे. ...
राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरले. त्यात प्रशिक्षीत मणूष्यबळ असेल. या यंत्रणेवर केला जाणारा खर्च शासनाकडून मिळणा-या फंडातून ...
गोव्यातील शहरे साधन सुविधा युक्त करण्याच्या दृष्टीने सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हापसा शहराचा विकास आराखडा तसेच शहराचे नुतनीकरण गतिमान करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. ...
देखभाल नसल्यामुळे इमारती पडणे, रुळ ओलांडताना होणारे अपघात किंवा परवाच झालेल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीसारख्या घटना याच ताणातून निर्माण झालेल्या आहेत. शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी लोकमतशी यावर सविस्तर मते व्यक्त केली. ...