पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणारा पर्वतीय परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
लेनोव्हो कंपनीने किफायतशीर दरातली टॅब ४ ही मालिका भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. टॅब ४ या मालिकेत चार टॅबलेट असून ते सर्व अँड्रॉइड या प्रणालीवर चालणारे आहेत ...
केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपाचे सरकार पडत नाही. कारण शरद पवार ‘आतून’ एनडीएसोबत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी अमरावती येथे केला. ...
एसयूव्ही म्हणजेच स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल या वाहनाबाबत जगात काही वेगळी परिमाणे असली, वेगळी दृष्टी असली तरी भारतीय ग्राहक काहीसा हटके व वेगळ्या अपेक्षेने पाहाणारा आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक सेदानकडूनही सहजपणे या एसयूव्हीकडे वळला आहे. ...
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केले. ...
गुमनामी बाबा हे दुसरे तिसरे कुणी नसून सुभाष चंद्र बोस होते असं बहुतांश साक्षीदारांना वाटत होतं असं एका अहवालात समोर आलं आहे. निवृत्त न्यायाधीश विष्णू सहाय यांनी गुमनामी बाबांसंदर्भातला अहवाल उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना सादर केला आहे. ...
येथील एका मॉलमध्ये मुस्लिम तरुणीने बुरखा परिधान करुन बॉलिवूड चित्रपटातील 'काला चश्मा' या गाण्यावर डान्स केल्यामुळे येथील काही मुस्लिम संघटनांचा पारा चढला आहे. एका संघटनेने याला तीव्र विरोध केला असून हा प्रकार इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले ...
सोलापूरहून वडवळकडे मोटारसायकल वरून येताना थांबलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात वडवळ ता मोहोळ येथील पिता-पुत्र ठार झाले. अण्णासाहेब मोरे(वय-४५) व संग्राम अण्णासाहेब मोरे वय(२१) अशी या पिता पुत्रांची नावे आहेत. ...