लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने बेनामी संपत्ती संपत्तीविरोधात रणशिंग फुंकले आहे. बेनामी मालमत्तेविरोधात आम्ही कठोर पावले उचलणार आहोत असे पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. ...
या जहाजवरून सुमारे 100 लोक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक जहाज तुटले. या दुर्घटनेत सात लोकांना वाचवण्यात बचाव दलाला यश आले आहे, बाकी लोक बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य चालू आहे. ...
गेल्या काही काळापासून पाकिस्तानची सातत्याने पाठराखण करणाऱ्या चीनने काश्मिरप्रश्नी पाकिस्तानला धक्का दिला आहे. काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवसा गेला पाहिजे असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. तसेच या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची इस्लाम ...
मुंबई, दि. २२ - हवामान खात्याने वर्तविलेले विशेषत: मान्सून काळातील अंदाज खोटे ठरत आहेत. यामुळे आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडत असून महापालिकेला मुंबईकरांच्या टिकेचे धनी बनावे लागत आहे. अनेकवेळा अशी फजिती झाल्याने पालिकेच्या उच्चपदस्थ समितीन ...
गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ...
दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याची मानस मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. तिची माहिती देण्या-या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा एका सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. ...
कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ह्यइंडियाह्णला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आ ...