लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Deputy CM Eknath Shinde News: पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या अपघातात २७० जणांना आपला जीव गमवावा लागला होता, परंतु अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
Donald Trump Bagram Air Base: टॅरिफ, युक्रेन-रशिया युद्ध आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या लष्करी संघर्षादरम्यान अमेरिकेने अफगाणिस्तानकडे बगरम हवाई तळ परत ताब्यात देण्याची मागणी केली. ट्रम्प यांची मागणी अफगाणिस्तानने धुडकावून लावलीये. पण ट्रम्प यांना हा ल ...
प्रेम प्रकरणामुळे जीव गमावलेल्या आकांक्षाने ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्याच सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून बॉयफ्रेंड सूरजने तो यमुना नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...