लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
हरियाणामधील गुरुग्राम येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणा-या दुकानांवर कारवाई करत टाळं ठोकलं आहे. शिवसेनेने मांस आणि चिकनविक्री करणारी 500 दुकाने बंद केली आहेत. ...
उपचारासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात १२ सप्टेंबरला दाखल झालेल्या वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे चौकशीतून निष्पन्न ...
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तश्रृंगीमातेच्या सप्तश्रृंग गडावरील शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या दिवशी (22 सप्टेंबर) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ...
रायन इंटरनॅशनल स्कूल आणि प्रद्युम्न हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी समूह संस्थापक ऑगस्टाईन पिंटो आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात समन्स जारी केला आहे. ...
नेहमीप्रमाणे यावेळीदेखील केआरकेने ‘गोलमाल अगेन’विषयी भविष्यवाणी केली आहे. मात्र यूजर्सनी त्याचा चांगलाच समाचार घेताना त्याला करण जोहरचा कुत्रा म्हटले आहे. ...