लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पेलीकॅनिडी कुळातील ठिपकेदार चोचीचा झोळीवाला (spot-billed-pelican) या पक्ष्याचे दर्शन कोकण किनारपट्टीवर झाले आहे. तालुक्यातील गावखडी पूर्णगड समुद्रकिना-यावर हा पक्षी सापडला आहे. ...
गोलंदाजांनी केलेल्या धारधार माऱ्याच्या जोरावर भारतानं दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी पराभव केला. 253 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजापुढे हे लक्ष डोंगराएवढे भासले. ऑस्ट्रेलियाचा संघ 43.1 षटकांत 202 धांवापर्यंत मजल मारु श ...
गेली बारा वर्षे काँग्रेसने माझा उपयोग करून घेतला. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर मला पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाचे दिलेले आश्वासन सत्ता असताना ९ वर्षात पाळले गेले नाही. मला चारवेळा मुखख्यमंत्री पदाची हुलकावणी मात्र, देण्यात आली. ...
गोवा विद्यापीठात मराठी विषय घेऊन एमए शिकणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांकडे विद्यापीठ मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोमंतक मराठी अकादमीने केला आहे. ...
माणूस कितीही दूर असला तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी लोकमतचे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून लोकमतच्या पाठीवर कौतुक ...
गेल्या ५ वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती सावरु न शकल्याने रिझर्व्ह बँकेने लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाही. ...
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. धूम्रपाण करण्यापासून रोखणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे ...