लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिचा वाढदिवस काल धूमधडाक्यात साजरा झाला. आई बनल्यानंतरचा करिनाचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो खास असणारच...त्यामुळे त्याचे सेलिब्रेशनही खास असणारच...तेव्हा बघा, करिनाच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो! ...
आम्ही कालच तुम्हाला रणबीर कपूरच्या नव्या गर्लफ्रेन्डबद्दल ओझरती माहिती दिली होती. रणबीर आपल्या या नव्या गर्लफ्रेन्डला भेटायला विदेशात कुठल्याशा ... ...
आम्ही कालच तुम्हाला रणबीर कपूरच्या नव्या गर्लफ्रेन्डबद्दल ओझरती माहिती दिली होती. रणबीर आपल्या या नव्या गर्लफ्रेन्डला भेटायला विदेशात कुठल्याशा ... ...
आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे. देवीची पूजा करून देवीसमोर दुसरी माळ बांधावयाची आहे, चंडीकवचामध्ये देवीच्या नऊ अवतारांसंबंधी माहिती आहे. १) शैलपुत्री २) ब्रह्मचारिणी ३) चंद्रघंटा ४) कूष्मांडा ५) स्कंदमाता ६) कात्यायनी ७) कालरात्री ८) महागौरी ९) सिद्धिदा ...
जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी ...
तालुक्यातील झरेवाडीतील श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवाच्या विरोधात गुरुवारी रात्री जादूटोणाप्रतिबंधक कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला. पहिल्या गुन्ह्यासाठी सकाळी अटक झाल्यानंतर दुपारी त्याला जामीन मंजूर झाला. ...
इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यातील 48 व्या षटकांत पांड्याचा झेल आणि त्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावबादची अपील केल्याचे पाहायला मिळाले. ...
कोलकाता वन-डे भारतानं ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी धुव्वा उडवत पाच सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियानं भारताला 50 षटकांत सर्वबाद 252 धावांत रोखलं. 2015 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघावर ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली. ...
बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील दोन आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने देशभरातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...
इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 50 धावांन धुव्वा उडवत आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर उडी घेतील आहे. ...