भारतात विविध रस्त्यांवर असणाऱ्या गतीअवरोधक अर्थात स्पीडब्रेकर्सना एकसारखेपणा नाही. अगदी एकाच भागात असणारे हे स्पीडब्रेकर्स वेगळ्या वेगळ्या आकाराचे, प्रकाराचे दिसतात. ...
अमरावतीमध्ये परतीच्या पावसाने बुधवारी ( 20 सप्टेंबर )दमदार हजेरी लावत अचलपूर-परतवाडा शहरास चांगलेच झोडपून काढले. बुधवारी रात्री अचलपूर शहरात 100 मिमी तर परतवाडा शहरात 74 मिमी पाऊस झाला. ...
मुठा नदीच्या पात्रात एका मनोरुग्णानं उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं यावेळी गस्तीवर असणा-या पोलिसांच्या ही बाब नजरेस आल्यानंतर या तरुणाचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करण्याऐवजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या निधीचा बळी देण्यात आला. ...
म्यानमारमधून जिवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या आणि बांगलादेश व नो मॅन्स लॅंडमध्ये आश्रय घेणाऱ्या रोहिंग्यांना अमेरिकेने 3.2 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे. ...
अभिनेत्री काजोल युवराजची फेव्हरेट स्टार असून, तिची अचानकच भेट झाल्याने युवराज भलताच खूश आहे. काजोलबरोबरचा एक सेल्फी त्याने सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. ...
गोव्यातील खनिज उत्पादन मर्यादा येत्या मोसमात 20 दशलक्ष टनावरून 35 दशलक्ष टनापर्यंत वाढवावी, अशी खनिज व्यवसायिकांची मागणी असली तरी प्रत्यक्षात त्याविषयी अजून सर्वोच्च न्यायालयात निवाडा होऊ शकलेला नाही. ...
सणासुदीच्या काळात जवळपास सर्वच इ-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेगा सेल घेवून आल्या आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना भरमसाठ सूट देण्यासोबतच अनेक आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. ...
इशा गुप्ता ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या हॉट अॅण्ड सेक्सी अदांनी घायाळ करत असते. तिचे ग्लॅमरस लुक्स, तिचा हॉट अंदाजाच्या आपण प्रेमातच आहोत, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, तिला ट्रेडिशनल अंदाजात तुम्ही कधी पाहिलंय का? नाही ना? मग पाहा, अली ...