लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ - Marathi News | Saptashrungi Devi's Chhatrasavya commenced in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या चैत्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय आनंदात व ... ...

अप्परवर्धा धरणात 90.53 टक्के जलसाठा, स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली - Marathi News | 90.53 percent water stock in the Upwarvardha dam, the concern of water for local people came to an end | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्परवर्धा धरणात 90.53 टक्के जलसाठा, स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली

विदर्भात सर्वाधिक जल संचय क्षमता असलेल्या अप्पर वर्धा धरणात ९०.५३ टक्के जलसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापन सूत्रांकडून मिळाली आहे. ...

मोटोरोलाची मोटो ई ४ प्लसची नवीन आवृत्ती बाजारात दाखल - Marathi News | Motorola launches new version of Moto E4 Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोलाची मोटो ई ४ प्लसची नवीन आवृत्ती बाजारात दाखल

मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगातील नवीन आवृत्ती ग्राहकांना ९,४९९ रूपये मूल्यात लाँच केले आहे. ...

शेती उत्पादन दुप्पट होण्यासाठी सहकार क्षेत्राने नव्या पर्यायांचा शोध घ्यावा- पंतप्रधान - Marathi News | Cooperative sector should explore new options to double farm production: PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेती उत्पादन दुप्पट होण्यासाठी सहकार क्षेत्राने नव्या पर्यायांचा शोध घ्यावा- पंतप्रधान

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या सहकार संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. ...

विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान - Marathi News | India's batting decision in second ODI; Ajinkya vs Virat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचे विक्रमी शतक हुकले, ऑस्ट्रेलियापुढे 253 धावांचे आव्हान

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये सर्वबाद 252 धावा केल्या आहेत. ...

गुपचूप लग्न उरकणाºया रिया सेनच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो तुम्ही पाहिले काय? - Marathi News | Did you see the photo of Riya Sen's wedding reception secretly getting married? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप लग्न उरकणाºया रिया सेनच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो तुम्ही पाहिले काय?

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रिया सेन हिने काही दिवसांपूर्वीच पुण्यात आपल्या प्रियकर शिवम तिवारीबरोबर गुपचूप लग्न उरकले होते. रिया लग्नाअगोदरच प्रेग्नेंट असल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. त्यामुळेच तिच्या विवाहसोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात् ...

गुपचूप लग्न उरकणाºया रिया सेनच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो तुम्ही पाहिले काय? - Marathi News | Did you see the photo of Riya Sen's wedding reception secretly getting married? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप लग्न उरकणाºया रिया सेनच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो तुम्ही पाहिले काय?

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रिया सेन हिने काही दिवसांपूर्वीच पुण्यात आपल्या प्रियकर शिवम तिवारीबरोबर गुपचूप लग्न उरकले होते. रिया लग्नाअगोदरच प्रेग्नेंट असल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. त्यामुळेच तिच्या विवाहसोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात् ...

मेधा खोले यांच्याविरोधातील २५ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित; समन्वयक समितीचा निर्णय - Marathi News | The Maratha Kranti Morcha postponed on September 25 against Medha Khole; The decision of the coordinator committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेधा खोले यांच्याविरोधातील २५ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित; समन्वयक समितीचा निर्णय

हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. ...

दारू विकत घेण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं, नाहीतर मिळणार नाही दारू - Marathi News | Aadhar card is mandatory for the purchase of alcohol, otherwise it will not be liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू विकत घेण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं, नाहीतर मिळणार नाही दारू

दारू विकत घेणं आता सोपं काम राहिलेलं नाही. कारण आता दारू विकत घेण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. ...