पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी आज भारतीय संघ कोलकाताला रवाना झाला. पण वेळेआधीच संघ चेन्नई विमानतळावर आला. ...
नोटाबंदीनंतर सरकारने हजार रुपयांची नोट चलनातून कायमची हद्दपार केली असली, तरीही सर्वसामान्यांना ती पुन्हा चलनात यावी, असे वाटते. ‘Way2Online’ या मीडिया कंपनीने केलेल्या सुमारे दोन लाख लोकांच्या ऑनलाइन सर्वेक्षणात हे निष्पन्न झाले आहे. ...
91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे. ...
जामीन मिळण्यासाठी थेट न्यायसंस्थेलाच आव्हान देऊन कारागृहात उपोषण करणाºया हरिश्चंद्र शुक्ला या कैद्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली. ...
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक राहण्याबरोबर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात ‘फूट- पेट्रोलिंग’ अर्थात पायी गस्तीला सुरुवात केली आहे ...
यंदा ई-कॉमर्स कंपन्यांचा फेस्टिव्हल सीजन लवकर सुरु झाला आहे. या आठवड्यातच सर्व ई-कॉमर्स कंपन्या नव-नवीन आकर्षक ऑफर्स ऑनलाइन ग्राहकांसाठी घेऊन येणार आहेत. ...