कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय ५६, रा.पार्वती नगर, जळगाव, मूळ रा.नाशिक) यांचा धारदार करवतीने गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीवि ...
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका मुस्लिम महिलेने घरातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र काढल्याने तिच्या नव-यानं तिला बेदम मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
कॅटरिनाप्रमाणे शक्तीशाली असणाऱ्य़ा इरमासारख्या वादळांमध्ये तात्कालिक आणि कायमचे बदल घडवून आणण्याची शक्ती असते. त्यातीलच एक तात्पुरता परिणाम अमेरिकेच्या पूर्वकिनाऱ्यांवर दिसून येत आहे. ...
उत्पन्नाहून अधिक संपत्ती जमवल्याच्या संशयामुळे लोकसभेचे 7 खासदार आणि जवळपास 98 आमदारांची चौकशी सुरू आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी)नं सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याची माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांत संशयित खासदार आणि आमदारांच्या संपत् ...
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोलीस कर्मचा-यांच्या गाडीवर कंटेनर चालवण्यात आल्याने 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन पोलीस अधिका-यसहीत एकूण 4 जण गंभीर जखमी झालेत. ...