उद्योगविश्वातील बलाढ्य अशा दोन घराण्यांतील संसार.. लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या मुलीचं आयुष्य जावयानं ताब्यात घेतल्यावर सासरा अस्वस्थ होतो आणि एक दिवस मुलीच्या घरातून जावयाला थेट हुसकावूनच लावतो..दुसºया संसाराचीही अशीच अकाली काडीमोड..सासरा गांधीवादी, ...
असंतोष आणि संघर्षाला जन्म देणाºया खºया-खोट्या धारणांमुळे मुस्लीम स्त्रियांच्या जीवनावर भयंकर परिणाम होतो. सरकारला खरोखरच मुस्लीम स्त्रियांची चिंता असेल तर त्यांनी या महिलांना तंत्रज्ञान साक्षरतेसाठी मदत करावी. तसे झाले तर खºया अर्थाने त्या स्वतंत्र आ ...
तीन वर्षांत मंत्री म्हणून तुमच्या खात्यात काय भरघोस करून दाखविले, ते आधीच्या सरकारच्या कामगिरीशी तुलना करून आकडेवारीनिशी मला कळवा, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना पाठविले आहे. ...
न्यूयॉर्क, दि. 10 - अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळ केलेल्या स्लोएन स्टीफन्स हिने मेडिसन किजचा अवघ्या एका तासामध्ये धुव्वा उडवत यूएस ओपन महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या या लढतीत स्टीफन्सने बाजी मारत का ...
आधुनिक काळात श्राद्ध करणे हे मागासलेपणाचे कृत्य आहे, अशीही काहींची समजूत असते. परंतु यात खरं म्हणजे मागासलेपण काय आहे? ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, जमीन जुमला, इस्टेट ठेवली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली गेली तर त्यात मागासलेपणा काय आहे ...
कमालीच्या काटेकोरपणे वारसदार निवडूनही रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे आपल्या वारसदारांशी का पटले नाही? कंपनीचे शिल्पकार आणि उत्तराधिकारी यांची मूल्यव्यवस्था निराळी होती? ‘जनरेशन गॅप’ मोठी होती? टाटा आणि मूर्ती यांना सत्तेच्या सिंहासनावरून एकदम वानप् ...
ओबीसींच्या आरक्षणाचे विभाजन करण्यासाठी एका आयोगाची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मागासवर्गीयांतील अतिमागासांना न्याय मिळण्याचा मार्ग आता त्यामुळे मोकळा झाला आहे. ...
पुणे, दि. 10 : “मागील काही वर्षांत भारतीय जनतेत राजकारणाप्रती आस्था निर्माण होत असून त्या निमित्ताने विविध पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. ही एका अर्थाने नव्या युगाची नांदीच आहे. मागील १५ वर्षांच्या तुलनेत २०१५ नंतरच्य ...