रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...

काही दिवसांपूर्वीच दत्तक घेतलेली मुलगी निशाच्या करिअरविषयी सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर आतापासूनच गंभीर आहेत. काय स्वप्न रंगविले असेल या दाम्पत्याने? वाचा सविस्तर! ...
मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात हे ऑनर किलिंग झालं आहे. ...
रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलीस तपासावर प्रश्न उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...