पिंपरी चिंचडव महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून न केलेल्या कामांची बिले रोखल्यामुळे महापालिकेचे 300 कोटी रुपये वाचले आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत व्यक्त केले. ...
उत्तर प्रदेशपाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारनंही राज्यांतील मदरशांमध्ये नवीन फर्मान जारी केला आहे. मध्य प्रदेश सरकारनेदेखील राज्यातील 5 हजार मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्द ...
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे इगतपुरीच्या दिशेने जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...

पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी भीती बळीराजाला सतावत आहे. अशातच हंड्याने पाणी देउन पिकांना वाचवण्याची धडपड प्रत्येक शेतकरी करत असल्याचे चित्र दिग्रस परिसरात दिसत आहे. ...