कुपोषणमुक्तीसाठी बालकांना पेस्टच्या स्वरूपातील तयार खाद्यान्न देण्याचे केंद्र सरकारचे कुठलेही धोरण नाही, असे स्पष्ट करतानाच, अशा खाद्यान्नाचा पुरवठा करण्यास, केंद्र सरकारने सर्व राज्यांना मनाई केली आहे. त्यामुळे राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने ...
बंगळुरु, दि. १२ - गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपाने आता नोटीस बजावली आहे. लंकेश यांच्या हत् ...
भारतात बेकायदेशीररित्या राहात असलेल्या रोहिंग्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ...
इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भल्याभल्यांच्या मनात न्यूनगंड असतो. त्यामुळे कार्यक्रम, चर्चा किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले जाते तसेच ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांचा हेवाही केला जातो. ...
भारतात पहिली बुलेट ट्रेन 2023 मध्ये प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. ...
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलनं आज व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा लाँच केली आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेलनेही VoLTE सेवेची सुरुवात केली आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील इगतपुरी येथील शिबीरामध्ये दहा दिवसांचे ध्यानधारणा करणार आहेत. यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात आज संध्याकाळी दाखल झाले आहेत. ...
वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन सरकार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी घालण्याचा तयारीत आहे. जगातील सर्वात मोठी ऑटो मार्केट असेलेल्या चीनमध्ये वाहन तयार करणाऱ्या कंपनीला याविषयी डेडलाइनही दिली आहे. ...