लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'सोवळे'प्रकरणी डॉ. मेधा खोलेंना अटक करा, मराठा क्रांतीचा 25 सप्टेंबरला मोर्चा - Marathi News | senior scientist medha khole filed police case against her female cook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सोवळे'प्रकरणी डॉ. मेधा खोलेंना अटक करा, मराठा क्रांतीचा 25 सप्टेंबरला मोर्चा

हवामान खात्याच्या तत्कालीन संचालिका डॉ.मेधा खोले यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती 25 सप्टेंबरला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. ...

यवतमाळमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा - Marathi News | Whatever In Common-Wells In Whatever In In Completion In Whatever Being Being Sw Whatever FW the Inesce In Inast F personnel FW | | Latest yavatmal Videos at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी यु�.. ...

दिल्ली विद्यापीठ निवडणूक - एबीवीपीला झटका, काँग्रेसशी संबंधित NSUI ने मारली बाजी - Marathi News | Delhi University election - ABVPila jolt, NSUI related to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विद्यापीठ निवडणूक - एबीवीपीला झटका, काँग्रेसशी संबंधित NSUI ने मारली बाजी

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा झटका बसला आहे. ...

वाढदिवसावर खर्च न करता 13 लाखांची रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत,पांडुरंग फुंडकर यांनी ठेवला आदर्श - Marathi News | 13 lakh without spending on birthday, Pandurang Phundkar laid the foundation for the Chief Minister's Assistance Fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढदिवसावर खर्च न करता 13 लाखांची रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत,पांडुरंग फुंडकर यांनी ठेवला आदर्श

आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रम, बॅनर, फलक, हारतुरे यावर खर्च ना करता ती रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी जमा करावी, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले होते. ...

परस्पर सहमती असेल तर आठवड्यातच मिळणार घटस्फोट, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल - Marathi News | ... and divorce will be available in a week, the Supreme Court has given a bigger judgment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परस्पर सहमती असेल तर आठवड्यातच मिळणार घटस्फोट, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निकाल

एकमेकांशी पटत नाही आणि भविष्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यताही नाही या कारणावरून हिंदू दाम्पत्यास सहमतीने घटस्फोट घेणे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालामुळे सुकर झाले आहे. ...

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, चंद्रकांत पाटील अध्यक्ष - Marathi News | Setting up of Cabinet Sub-Committee for Maratha reservation, Chandrakant Patil President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, चंद्रकांत पाटील अध्यक्ष

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे.  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह  भाजपाचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या 5 सदस्यीय उपसमितीची स्थापना ...

लग्नासाठी वारंवार भुणभुण करणा-या प्रेयसीची हत्या, अंत्यसंस्काराला आला असता ठोकल्या बेड्या - Marathi News | The murderer who repeatedly wished to marry a married woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नासाठी वारंवार भुणभुण करणा-या प्रेयसीची हत्या, अंत्यसंस्काराला आला असता ठोकल्या बेड्या

घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. बारावीत शिकणारी तरुणी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. ...

शिवसेनेच्या कंटेनर शाखेविरोधात जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका - Marathi News | Petition to file Jitendra Awhad High Court against Shiv Sena branch of Container | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या कंटेनर शाखेविरोधात जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

न्यायालयाच्या आदेशानुसार  रस्ता रुंदीकरणासाठी 13  मे 2016  रोजी ठाणे शहरातील राजकीय पक्षांची सुमारे 180 कार्यालये पाडण्यात आली होती. ...

परिणिती चोपडाला ‘हे’ काम करायला खूपच आवडते, जाणून घ्या!! - Marathi News | Parineeti Choparda loves to work 'this', learn !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणिती चोपडाला ‘हे’ काम करायला खूपच आवडते, जाणून घ्या!!

अभिनेत्री परिणिती चोपडाचे म्हणणे आहे की, तिला दर दोन महिन्याने नव्या देशाची सहल करायला आवडते. परिणितीने आयएएनएसला सांगितले की, ... ...