खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. अवैध संपत्ती, मालमत्तेचे अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. ...
लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकेचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली. ...
तीन दिवस निवृत्तीला शिल्लक असताना एका अधिका-याकडे तब्बल ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाने समोर आणली असून, त्याने वॉशिंग मशिनमध्ये १९ कोटींचे दागिने ठेवल्याचे आढळून आले आहे. ...
सध्या देशभरात नवरात्रोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. ह्या दिवसात देवीची शक्तिरूपात मोठ्या थाटाने आराधना केली जाते. नवरात्र उत्सवात नऊ दिवस जगतजननीचा जागर घातला जातो. ...
शासनामार्फत घेण्यात येणा-या विविध विभागांच्या शैक्षणिक प्रवेश परीक्षा आणि भरती परीक्षांसाठी यापुढे आता माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केलेले ‘महापरीक्षा’ हे एकच संकेतस्थळ राहणार आहे. ...