आज विजयादशमी म्हणजेच दसरा असला तरी देखील नवरात्रींचा उत्साह अद्याप कमी झालेला नाहीये. तरीही दुर्गापूजेची धूमही पाहायला मिळतेय. याच दुर्गापूजेच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. ...
राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या या ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे. ...
माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी देशात राबवण्यात येत असलेल्या आर्थिक धोरणांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका करत घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता भाजपाच्या अजून एका ज्येष्ठ नेत्याने मोदींवर टीकास्र सोडले आहे. ...
ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे. ...