एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रिजवर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या गुरुवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे ...
उद्यापासून १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप देशाच्या राजधानीत सुरू होतो आहे. फुटबॉल खेळणा-या देशांच्या वेगवान जगात भारताचं हे पदार्पण आहेच; पण फुटबॉलवेड्या भारतीय तरुणांसाठीही ही एका नव्या स्वप्नाची सुरुवात आहे. त्या वेगवान स्वप्नाचा पाठलाग करणारी एक थरा ...
गोरेगाव पुर्वेला राहणा-या 24 वर्षीय तरुणाने उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली. तरुणाचं नाव शमुवेल घोरपडे असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने सुसाईड नोट लिहून व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली होती ...
बिहारमधील छोट्याशा गावातून आलेली ज्योती कुमारी ही तिच्या सिम्पल आणि साध्याभोळ्या लूकमुळे चर्चेत होती. परंतु तिच्या हातात एकदमच सिगारेट बघावयास मिळाल्याने चाहते अवाक् झाले आहेत. ...
एकीकडे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसरीकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या २३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़. ...
एक पडदा चित्रपटगृहांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास एक चित्रपटगृहांचा संप करण्यात येईल, असा इशारा पुना एक्झिबिटर्स असोसिएशननं दिला आहे. ...
‘ते’ काय म्हणतील? काय सांगतील इतरांना? माझ्याविषयी गॉसिप करतील? घेणारच नाही का त्यांच्यात? मुळात माझ्याशीच लोकं असं का वागतात? बरे असतात; पण मधूनच तोंड फिरवतात, ना बोलती होतात. असं का होतं नेहमी? ...