लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'देवसेना’ अनुष्का शेट्टी 140 कोटी रुपये संपत्तीची मालकीण,आकडा ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील! - Marathi News | Devasena Anushka Shetty owns property worth 140 crores, listening to the figure will turn your eyes white! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवसेना’ अनुष्का शेट्टी 140 कोटी रुपये संपत्तीची मालकीण,आकडा ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील!

‘बाहुबली’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची बी-टाऊनसह दाक्षिणात्य चित्रसृष्टीत सुपरडुपर हिट ठरली आहे. जादा मानधनाची मागणी केल्याच्या कारणामुळे ... ...

राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा - Marathi News | The MNS today's rage, but the police have not yet given permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा

मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील 'लोकल वाहतूक सुधारणा' हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे. ...

सायकल शर्यतीच्या प्रसंगाच्या चित्रीकरणादरम्यान भूमिका गुरुंग जखमी - Marathi News | Gurung injured in the role of cycling incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायकल शर्यतीच्या प्रसंगाच्या चित्रीकरणादरम्यान भूमिका गुरुंग जखमी

या मालिकेत अलीकडेच एक सायकल शर्यतीचा प्रसंग होता. आपली अतिउत्साही निम्की हिनेही या शर्यतीत भाग घेतला; इतकेच नव्हे, तर ... ...

या कारणामुळे सलमान खानसोबत रोहित शेट्टी करत नाही चित्रपट - Marathi News | For this reason, Rohit Shetty does not make a film with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे सलमान खानसोबत रोहित शेट्टी करत नाही चित्रपट

रोहित शेट्टी आणि अजय देवगण हे समीकरण बॉक्स ऑफिसवर हिट आहे. रोहित आणि अजय जेव्हा-जेव्हा एकत्र येऊन चित्रपट तयार ... ...

​रणबीर कपूर आणि कंगना राणौतमध्ये होते शारीरिक संबंध? - Marathi News | Ranbir Kapoor and Kangana Ranaut have physical relations? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​रणबीर कपूर आणि कंगना राणौतमध्ये होते शारीरिक संबंध?

कंगना रeणौतने आप की अदालत या कार्यक्रमात हृतिक रोशनबद्दल केलेल्या विधानामुळे हा एपिसोड सोशल मीडियामध्ये चांगलाच गाजला होता. कंगना ... ...

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने केला वाक्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च,13 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित - Marathi News | Bollywood actor Tushar Kapoor will release his cinema trailer launch on October 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने केला वाक्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च,13 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

सध्या गेल्या काही महिन्यापासून अनेक बॉलिवूड अभिनेते -अभिनेत्री मराठी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतात.बॉलिवूड सेलिब्रेटींचे मराठी सिनेमांना मिळणारे प्रेम पाहता ... ...

WATCH : ​जबरदस्त सस्पेन्स अन् थ्रील! ‘इत्तेफाक’चा ट्रेलर आला! - Marathi News | WATCH: Great Suspension and Thrill! 'Ittefaq's Trailer Has Come! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WATCH : ​जबरदस्त सस्पेन्स अन् थ्रील! ‘इत्तेफाक’चा ट्रेलर आला!

अखेर यंदाच्या बहुप्रतिक्षीत क्राईम थ्रीलर रिमेकचा ट्रेलर रिलीज झाला. होय, आम्ही बोलतोय ते ‘इत्तेफाक’बद्दल. सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना स्टारर ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. ...

​‘या’ पॉर्न स्टारसोबत दिसला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय! - Marathi News | Mithun Chakraborty's son Mahaakshaya appeared with this porn star! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​‘या’ पॉर्न स्टारसोबत दिसला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय!

‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिथुन चक्रवर्ती अजुनही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. अनेक चित्रपट व टीव्ही शोमध्ये तो दिसतोय. ... ...

लहानपणी असा दिसायचा भाईजान सलमान, भावा-बहिणीसोबतचा बालपणीचा सल्लुमियाँनं फोटो सोशल मीडियावर केला शेअर - Marathi News | Bhaiyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानपणी असा दिसायचा भाईजान सलमान, भावा-बहिणीसोबतचा बालपणीचा सल्लुमियाँनं फोटो सोशल मीडियावर केला शेअर

दबंग अभिनेता सलमान खानच्या प्रत्येक गोष्टीची बॉलिवूडमध्ये चर्चा असते. सलमानची प्रत्येक गोष्ट त्याच्या फॅन्सना भावते. सलमानचा अभिनय, डान्स आणि ... ...