गेल्या काही दिवसांपासून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील हिंदू शब्द आणि अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील मुस्लिम शब्द हटवण्यासाठी यूजीसी पॅनलनं शिफारस केली होती. ...
देशातील डिझेलचे दर एकच करावेत, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार, टोलमधील अडचणी अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसच्या दोन दिवसीय आंदोलनास सोमवारपासून सुरुवात झाली. ...
खोदाईचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅस निगम लिमिटेड(एमएनजीएल) ची गॅसवाहिनी फुटल्याने कात्रज दूध डेअरी चौकात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. ...
लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सकलेन जलाल मुल्ला या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. ...
एकत्रित सेवा (सीएस) कोअर बँकिंग आणि ग्रामीण माहिती आणि तंत्रज्ञान (सीसआय) या बँकेच्या तिन्ही योजनांची गोव्यात 100 टक्के अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती गोव्याचे मुख्य पोस्टमास्तर डॉ एन विनोदकुमार यांनी दिली. ...