दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ...
अंबाबाई देवीच्या सुरक्षिततेसाठी व गर्भकुटीतील आर्द्रता पाहण्यासाठी गुरुवारी बसविण्यात आलेल्या चार सीसीटीव्ही कॅमे-यांना श्रीपुजकांनी जोरदार विरोध करीत ते बंद पाडले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ...
सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या. ...
दुबई हे पर्यटन क्षेत्रातलं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. पर्यटनाबरोबरच ते शॉपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे... ...