कार चालवणे म्हणजे नुसते स्टिअरिंग हलवणे वा गीअर टाकणे वा एक्सलरेटर कमी अधिक करणे किंवा ब्रेक लावणे इतकेच नाही. ती एक सावध प्रक्रिया असून शहर वा महामार्गावर कारचे वळण तुम्ही कसे घेता त्यावर तुमच्या ड्रायव्हिंगचे वळणही समजून येते. ...
केरळमधील बहुचर्चित 'लव्ह जिहाद' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुलीच्या वडिलांना 27 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीदरम्यान मुलीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सांगितलं आहे की, न्यायालय हादियासोबत (तरुणी) चर्चा करुन तिची मानसिक स्थिती ...
भाजपा-शिवसेना सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ते बोलत होते. म्हणजे तुम्ही घोषणा करणारच नाही का? असे विचारले असता ते म्हणाले.. ...
मादागास्करमध्ये गेले दोन दिवस पसरलेल्या प्लेगने 124 लोकांचे प्राण घेतले आहेत. त्याचप्रमाणे मादागास्करमधील 1300 लोकांना प्लेगची लागण झाली आहे. अत्यंत वेगाने पसरलेल्या या ब्लॅक डेथ नावाने ओळखलेल्या साथीने मादागास्करची सीमा ओलांडून आग्नेय आफ्रिकेतील देश ...
काँग्रेस येत्या बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेंबरला दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मार्च’ काढण्यात येणार आहे. ...
ड्रायव्हिंग फटिग हा प्रकार अनेकदा लांबच्या प्रवासामध्ये कार चालवताना वा एखादे वाहन चालवताना येतो. तो टाळणे गरजेचे आहे, त्यामुळे ड्राइव्हिंगचा आनंद नक्कीच वाढतो. ताजेतवाने व उत्साही वाटते. ...