स्वत:च्या घरात किंवा शेजा-यांच्या घरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे कळताच घाबरून जावू नका. त्वरीत १९०६ या टोलफ्री क्रमांकावर दूरध्वनी करून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. तसेच नुकसान भरपाईसाठी असलेल्या शासनाच्या जाचक अटीत बदल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार नितेश राणे यांनी ...
महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्हेगारी कारवायांनी दहशत प्रस्थापित केलेल्या बहुचर्चित विजापूर जिल्ह्यातील चडचण टोळीचा गुंड धर्मराज मल्लिकार्जुन चडचण (वय ३४) हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ...
पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...