लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गुजराती पर्यटकांची संख्या गोव्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने गुजराती बांधवांनी पर्यटनासाठी गोव्यामध्ये हजेरी लावल्याचे धारगळ आरटीओ चेक नाक्यावरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. ...
ठाण्यातील नारायण दास ऊर्फ नरेंद्र ठक्कर यांच्याकडून आर्थिक फसवणूक झालेल्या १२८ गुंतवणूकदारांपैकी ७० जणांना सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या रक्कमेचे बुधवारी वाटप करण्यात आले. ...
आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव आज बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. त्याचबरोबर सर्वाधिक मानधन स्वीकारणाºया अभिनेत्रींमध्ये दीपिका ... ...
खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये काहीवेळा खाद्यपदार्थांच्या पाकिटाला एखादे खेळणे चिकटवलेले असते. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी कंपनी किंवा दुकानदाराकडून अशी शक्कल लढवली जाते. ...
चेंडू आशिष नेहराकडे आला असता ज्याप्रकारे त्याने खाली न झुकता तो अडवला ते पाहून विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला आणि कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. ...
म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी उत्तर राखिन प्रांताचा दौरा सुरु केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती. ...
‘हसीना : द क्वीन आॅफ हार्ट’ या सेक्स कॉमेडी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिल्याने इनायत शर्मा चांगलीच संतापली आहे. वाचा सविस्तर! ...
केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच मात दिलेली नाही तर साधारण तीन वर्षापूर्वी अक्षरशः मृत्युलासुध्दा मात दिली आहे. त्यातून सावरल्यावर गेल्याच वर्षी कठोर परिक्षा घेणाऱ्या भयंकर दुखण्यावरसुध्दा विजय मिळवला ...