लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मीरा-भार्इंदर महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरला पार पडणाय््राा महासभेत शहरातील दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविल्याने त्यांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत... ...
गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात चोरीछुपे उत्खननाला पेव फुटत असल्याने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. ...
श्रीलंका क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौ-यावर आहे. या संघात वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला जागा मिळालेली नाही. मलिंगाला त्याच्या यॉर्कर बॉलसाठी ओळखलं जातं. ...
अलिबाग- पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या अंटार्क्टिका खंडावरील ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला ...
येथिल मानापाडा रोडवरील आरबीएल, अभ्युदय या बँकाना रोकड पुरवणा-या कॅशव्हॅनवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा टिळकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यात दोघांना.. ...
डोंबिवली: रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांच्या जिविताला धोका आहे, त्यासाठीच गर्दी, दाट वस्तीच्या ठिकाणे अशा ठिकाणच्या एमआयडीसी क्षेत्रातील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचा सर्व्हे सुरु आहे. ...