लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देवगड : विजयदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात पाच ते सहा वावांमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलिस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौकांना पकडले. ...
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर येथे समोरुन येणा-या वाहनाचा अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला सकाळी ६.२० वाजता मोठा अपघात झाला. तीन पलटी खाऊन सुमारे १५ फूट खाली खोल झाडीत गाडी गेली. ...
मीरा रोड - जेमतेम हजार चौ.फु.च्या तुटपुंज्या जागेतून नया नगर पोलीस ठाण्याचा रामरगाडा हाकला जात असताना आता तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. प्रभाग ...
मीरा रोड - भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणारा रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करून २ वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही. ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ...
टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील 27 ऑक ...