पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्यानंतर बिहारमधील भाजपाचे राज्यसभा खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांनी कागदावर लिहून आपली प्रतिक्रिया देत, आपलं मौनव्रत असल्याचं सांगितलं आहे. ...
तळेगांव, पुणे येथे असलेल्या पुष्पोत्पादन वसाहतीच्या (फ्लोरिकल्चर इस्टेट) पार्श्वभूमीवर गोव्यात सांगे तालुक्यातील रिवण येथे 200 हेक्टर जमिनीत पुष्पोत्पादन वसाहत होणार आहे. ...
रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने ट्विटरवर त्याचा उल्लेख दर्जी(शिंपी) असा केला होता. 'वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली', असं मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले होते. ...
भारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. ...